Palak sammati patrak पालक संमती पत्रक PDF
संदर्भ :-
1) शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०२१/ प्र.क्र.९४/ एसडी-६ दि.०७/०७/२०२१
२) दि. 12/07/2021 शाळा व्यवस्थापन समिती सभेचा ठराव.
3) दि.13/07/2021ग्रामपंचायत सभेचा ठराव.
माझा पाल्य विजय सचिन वाझे हा / ही इयत्ता ८ वी जि.प.उच्च
प्राथमिक शाळा शिलोंडे केंद्र- बेंडगाव ता.
डहाणू जि.पालघर येथे
सन २०२१-२२ इयत्ता ८ वी मध्ये
शिकत आहे. कोविड १९ मुळे निर्माण
झालेल्या परिस्थितीमुळे शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. मात्र आता
दि. ७
जुलै २०२१ शासन परिपत्रकानुसार इयता ८ वी ते १२ वी या वर्गासाठी कोविड १९
मुक्त गावात प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन
१५ जुलै २०२१ पासून शाळा सुरु होणार आहे. तरी यासाठी माझ्या पाल्यास जि.प.उच्च
प्राथमिक शाळा शिलोंडे केंद्र- बेंडगाव ता.
डहाणू जि.पालघर इयता
८ वी मध्ये शाळेत पाठविण्यास मी तयार आहे. त्यासाठी मी
हे संमतीपत्र देत आहे .
मी हमी देतो की माझा मुलगा /मुलगी सर्व कोविड १९ मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करेल आणि सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखेल.सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असलेल्या माझ्या मुलाला/मुलीला मी फ़ेसमास्क, सॅनिटायझर आणि पाण्याची बाटली देईन.
दिनांक :१४/०७/२०२१ पालकाची स्वाक्षरी
ठिकाण : शिलोंडे पालकाचे नाव- सचिन लक्ष्मण वाझे
पालकाचा मो. क्र.९९६०१२३४५१
पा. पत्ता शिलोंडे ता डहाणू
जि पालघर


0 टिप्पण्या