Ticker

6/recent/ticker-posts

mdm Maharashtra Set of Kitchen Devices शालेय पोषण आहार पत्रक

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील शाळांना स्वयंपाकगृह उपकरण सच (Set of Kitchen Devices ) उपलब्ध करून देणेबाबत.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळा स्तरावर धान्य साठवणूक आहार शिजवणे, शिजवलेला आहार साठवणूक करणे आणि विद्याश्यांना आहार घेणे व वाटपासाठीची उपकरणे उपलब्ध करून देण्याकरीता केंद्र शासनाने सन २०१९-२० मध्ये निधी उपलब्ध करून दिला होता. उक्त निधीमधून सन २०१९-२० मध्ये शाळांना धान्य साठविण्याच्या कोठ्या (Aright Container) उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उर्वरित निधीतून सन २०२०-२५ मध्ये शाळांना स्वयंपाकगृह उपकरणाचा संच (Set of kichen Devices) पुरवठा करण्याकरीता ई-निविदा प्रक्रीयेद्वारे रेड कॉर्पोरेशन, मुंबई या संस्थेची निवड करण्यात आली आहे. ज्या शाळांना धान्य साठविण्याच्या कोठया (Air tight Container) पुरवठा करण्यात आल्या होत्या अशा शाळा वगळून उर्वरीत शाळांना प्रथम प्राधान्याने स्वयंपाकगृह उपकरणांचा संच of Kichen Devices) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


mdm-maharastra-lettar


 शाळांना स्वयंपाकगृह उपकरणाचा संच (Set of Kionen Devices) उपलब्ध करून देण्याकरीता में रेड कॉर्पोरेशन., मुंबई या संस्थेसोबत करारनामा करण्यात आला असून शाळानिहाय पुरवठा वितरण वक्ता संदर्भ क्र. २ वरील पत्राद्वारे देण्यात आला आहे. व १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असल्यामुळे स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा सुरू करण्यात आलेला नव्हता. सद्यस्थितीमध्ये कोविड १९ वा प्रादूर्भाव बहुतांश जिल्लामध्ये नियंत्रणामध्ये आलेला आहे. तसेच, सन २०२१-२२ मे शैक्षणिक वर्ष दि. १५/०६/२०२१ पासून सुरू होत आहे. सबब, शाळा स्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संचाचा (Set of Kichen Devices) पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे आपल्या जिल्यातील शाळांना स्वयंपाकगृह उपकरण याचा 5 of Kichen Device पुरवठा सुरू करण्यात येत आहे.

शाळांना उपलब्ध करून देण्यात येणान्या स्वयंपाकगृह उपकरण संचाचा (Set of Kichen Devicest तपशिल आणि उपकरण संचाचा स्वीकार करतेवेळी घ्यावयाची दक्षता-

    १)  इ. १ ली ते ५ वी च्या शाळेस वरील २.१ मध्ये नमूद करण्यात आलेला संच, इ. ६ वी ते ८ वी च्याशाळांना वरील २.२ मध्ये नमूद करण्यात आलेला संच आणि इ. १ ली ते ७ वी /८ वी पर्यंतच्या शाळांना वरील मुद्दा क्र. २.१ २.२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमाणे स्वयंपाकगृह उपकरण संच देण्यात आलेले आहेत.

mdm-maharastra-lettar

२)  पुरववेदारामार्फत शाळास्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा केला जाणार आहे. शाळास्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संच प्राप्त होताच सदर संचामध्ये वर नमूद केल्याप्रमणे साहित्य असल्याची खात्री करून पोहोच पावतीवर साहित्य प्राप्त झाल्याचा दिनांकासह स्वाक्षरी करून त्यावर नाव पदनाम नमूद करणेबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. साहित्य स्वीकारणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापक / शिक्षकाने पोहोच पावतीवर आपला मोबाईल क्रमांकसुध्दा नमूद करावा,

 

३)  प्राप्त झालेल्या उपकरण संचाची संख्या व उपकरणांची नम संख्या व पोहोच पावतीवरील संख्या बरोबर असल्याची खात्री करावी. प्राप्त झालेल्या साहित्याच्या मग संख्येबाबत पोहोच पावतीवर दुरुस्ती केल्यास सदर दुरुस्तीच्या ठिकाणी स्वाक्षरी करावी. सदर दुरुस्ती व स्वाक्षरी शाळेकडील पोहोच पावतीसह सर्व पोहोच पावत्यावरती सुद्धा करण्यात यावी.

 

४)  शाळा स्तरावर साहित्य स्वीकारतेवेळी साहित्य खराब आढळून आल्यास त्याची नोंद पोहोच पावतीवर घेवनू उक्त साहित्य तात्काळ बदलून देण्याबाबत पुरवठेदारास सूचित करण्यात यावे. प्राप्त झालेल्या स्वयंपाकगृह उपकरण संचाची नोंद झालेच्या साठा नोंदवही मध्ये अचूक स्वरूपात करण्यात यावी.

स्वयंपाकगृह उपकरणाचा वापर करताना खालील सूचनांचे पालन करण्यात-


    १) स्टेनलेस स्टील टाकी- शाळांचे कामकाज नियमित स्वरुपात सुरू होऊन आहार शिजवून देण्याची कार्यवाही सुरु झाल्यानंतर शाळास्तरावर आहार घेण्याकरीता ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा ठिकाणी जेवण करतेवेळी व जेवणानंतर विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी सुलभरीत्या उपलब्ध होण्याकरीता या उपकरणाचा वापर करण्यात यावा,

 

२)  स्टेनलेस स्टील खिचडीपात्र शाळास्तरावर शिजवण्यात आलेल्या आहारातील वरण / सांबर/ आमटी / भाजी / भात / खिचडी इत्यादीचे जेवनेवेळी वाटप करण्यासाठी उपयोग करण्यात यावा.

 

३) स्टेनलेस स्टील उच्चा शाळास्तरावर शिजवण्यात आलेल्या आहारातील वरण / साबर / आमटी / माजी / भात / खिचडी इत्यादीचे जेवणापूर्वी साठवणूक करण्याकरीता व जेवतेवेळी वाटप करण्यासाठी उपयोग करण्यात यावा.

 

४) स्टेनलेस स्टील भातवाडी शाळास्तरावर शिजवण्यात आलेल्या आहारातील भात / खिचडी इत्यादीचे वाटप करण्यासाठी उपयोग करण्यात यावा.

 

५) स्टेनलेस स्टील चमचा शाळास्तरावर विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गरम आहार सुलभरीत्या सेवन करण्यासाठी उपयोग करण्यात यावा. विशेषतः कमी वयाच्या मुलांना प्राधान्याने चमचे देण्यात यावेत.

 

६) स्टेनलेस स्टील भोजनपात्र शाळास्तरावर विद्याथ्र्यांना देण्यात आलेला गरम आहार सुलभरीत्या सेवन करण्यासाठी उपयोग करण्यात यावा योजने अंतर्गत सन् २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आहार घेण्यासाठी वाटे उपलब्ध करून दिलेली आहेत. उक्त लाटांपैकी वापरण्यास योग्य ताटे व नव्याने उपलब्ध करून देण्यात येत असलेले भोजनपात्र यांचा आवश्यकतेनुसार वापर करण्यात यावा.

 

mdm-maharastra-lettar

७) योजने अंतर्गत उपलब्ध करून दिलेले स्वयंपाकगृह उपकरणांचा केल्यानंतर स्वयंपाकी/मदतनीस यांनी उपकरणे स्वच्छ धुवावीत आणि धुतल्यानंतर कोरडे करून पुनरवापरासाठी .ती योग्यरीत्या ठेवण्यात यावीत. ३.८ योजने अंतर्गत  शाळांना भाजी / पाकगृह उपकरणे वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

    यापूर्वी शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेली पाकगृह उपकरणे, शाळा स्तरावर शिजवलेला आहाराची साठवणूक व वितरण, जेवन करतेवेळी जेवनाच्या ठिकाणी विद्याथ्र्यांना सुलभरीत्या पाणी उपलब्ध करून येवून योजनेची शाळास्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वरीलप्रमाणे स्वयंपाकगृह उपकरणांचे सच शाळेच्या पटसंख्येनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सदर उपकरणांचा योजनेकरीता नियमितपणे वापर करून विद्याथ्र्यांना दर्जेदार आहार सुलभरीत्या देण्यात यावा.

उक्त उपकरणांचा योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापर केला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. देण्यात आलेली उपकरणे सुस्थितीमध्ये ठेवून योजने अंतर्गत आहार वाटपच आहाराच्या  सेवनाकरीता नियमितपणे वापर करण्यात यावा. कोविंड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्वयंपाकगृह उपकरण संचाची वाहतुकी करण्याकरीता मर्यादा येत आहेत. त्यामुळे स्वयंपाक गृह उपकरण सेवाच्या पुरवठ्याबाबत पुरवठेदाराशी समन्वय ठेवून आवश्यक से सहकार्य करण्याबाबत अधिनस्त क्षेत्र अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांना आदेशित करावे.

पुरवठेदार शाळास्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संधाया पुरवठा करण्यापूर्वी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक याना पूर्वसूचना देईल. पुरवार स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा शाळास्तरावर शालेय वेलैमाये करेल. अपवादात्मक / आपात्कालीन परिस्थितीमध्ये शायरी मुख्याध्यापक शिक्षक व पुरवठेवर परस्पर याने शालेय वेळेव्यतिरिक्त स्वयंपाकगृह उपकरण रांचाची निश्चित करून पुरवठा क ४.२ टक्षणाधिकारी / अधिक्षक (शापोआ) आणि संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांचे नाव मोबाईल क्रमांक पुरवठदारात उपलब्ध करून देण्यात यावेत व पुरववेदारास आवश्यक सहकार्य करणे बाबत सर्व क्षेत्रिय अधिका-यांना आदेशित करावे. वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याकरीता संबंधित शाळेचे मुख्य गटशिक्षणाधिकारी / अभिक्षक शापोआ यांना आपल्या निर्देश देवून शाला स्वयंपाकगृह उपकरण संचा पुरवठा सुलभरीत्या सुस्थितीत होईल याची दक्षता घेण्यात यावी.

    अशाप्रकारे शालेय स्तरावर प्राप्त होणाऱ्या साहित्याबाबत मार्गदर्शक सूचना व करावयाची कार्यवाही याविषयीची माहिती देण्यात आलेले आहे. आशा करतो. आपणास ही माहिती समजली असेल अधिक माहितीसाठी खालील पत्रक पाहू शकता. मदततीसाठी मला कमेंट करून आवश्यक कळवा.

पत्रक -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या