Nishtha 3.0 (FLN) training course links 2022 निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण सर्व कोर्स लिंक्स
NISHTHA 2.0 all courses are open once again for teachers of
standard 9 to 12 from 8 April 2022 to
8 May 2022
शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २ प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head's and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे, सामान्य अभ्यासक्रमावर आधारित
NISHTHA अभ्यासक्रम-
१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.
२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?
४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
६. पायाभूत भाषा आणि साक्षरता,
७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण ८. अध्ययन मुल्यांकन
९. पायाभूत संख्याज्ञान
१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
११. शालेय शिक्षणातील पुढाकार
१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.
निष्ठा 2.0 मधील
सर्व 12 कोर्सेस इंग्रजी, हिन्दी, उर्दू
व मराठी माध्यमातून इयत्ता 9 वी ते 12 वीच्या सर्व शिक्षकांसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केले नाहीत किंवा कमी गुण पडल्यामुळे प्रमाणपत्र
मिळाले नाही अशा सर्व शिक्षकांना 8 एप्रिल
ते 8 मे 2022 दरम्यान हे कोर्सेस पूर्ण करता येतील.
NISHTHA 2.0
NIshtha 3.0 (FLN) training course links 2022
निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण सर्व कोर्स लिंक्स
NISHTHA 2.0
NIshtha 3.0
(FLN) training course links 2022
निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण
सर्व कोर्स लिंक्स
English
NISHTHA 2.0
NIshtha 3.0 (FLN) training course links 2022
निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण सर्व कोर्स लिंक्स
Hindi
NISHTHA 2.0
NIshtha 3.0 (FLN) training course links 2022
निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षण सर्व कोर्स लिंक्स
Urdu
%20training%20course%20All%20links%202022.jpg)

0 टिप्पण्या