How To create Paybill in Shalarth Portal Maharashtra Gov 2022
महागाई फरक काढणे-
Sheet 1 महागाई भत्ता फरक जाने 2022 ते ऑगस्ट 22 या sheet मध्ये एकूण 40 कॉलम आहेत त्यापैकी सुरवातीचे 12 व 38 नंबर चा कॉलम आपणास भरायचे आहेत. कॉलम 1 अनुक्रमांक, कॉलम 2 शाळेचे नाव, कॉलम 3 शिक्षकांचे पूर्ण नाव, कॉलम 4 पद, कॉलम 5 ते 12 वेतनात जे काही बेसिक आकारले गेले आहे तो paymatrix लिहावा. कॉलम 13 ते 37 आपल्या माहिती वरून आपोआप Calculate होतील. कॉलम 39 मध्ये ज्या कर्मचाऱ्यांना Nps लागू आहे त्यांना Yes निवडावे. कॉलम 37 मध्ये जी रक्कम येईल तो महागाई फरक. ज्यांना NPS लागू आहे त्यांच्या Nps कपातीसाठी कॉलम 40 मधील 10% रक्कम वापरावी.
Sep 2022 paybill
यामध्ये आपण calculate केलेला महागाई भत्ता रक्कम टाकावी. ज्यांना NPS लागू आहे अश्याच्या बाबतीत १४ टक्के शासन हिस्सा व १० टक्के कर्मचारी हिस्सा भरावा. पतपेढी रक्कम update करावी. PF नंबर तपासून घ्यावा. यांचा बदल असेल तो करावा. NPS Pran नंबर तपासून घ्यावा. ज्यांचा नसेल ते Add करावेत. ऑफलाईन Sheet मधील Total व Net Pay ऑनलाईन बिलाशी जुळत असल्याची खात्री करावी.
ऑनलाईन शालार्थला करायचे बदल.
1)महागाई भत्ता add करणे.
Worklist Payroll Employee Information Non Computational Dues /Deduction Allowance मध्ये DA Arrears रक्कम टाकावी.
2)NPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत.
जे कर्मचारी NPS मध्ये आहेत अशा कर्मचार्यांची Worklist > Payroll > Emp. Eligibility for Allowances and Deductions येथे Dedction मध्ये NPS साठीच्या सर्व टॅब टिकमार्क करुन घ्याव्यात.
त्यानंतर Worklist Payroll Employee Information Non Computational Dues /Deduction Deduction मध्ये NPS_EMPR_Contry_ARR हे घेऊन त्यात 14% रक्कम टाकावी. त्यानंतर SAVE करावे.त्यानंतर NPS_EMP_Contry_ARR हे घेऊन त्यात 10% रक्कम टाकावी. व पुन्हा SAVE करावे.
3)NPS CONTRIBUTION ARREARS Entry करणे.
Worklist > NPS > NPS CONTRIBUTION ARREARS ENTRY या प्रमाणे कर्मचारी सिलेक्ट करुन नंतर पहिली एंट्री DA 28%वरून31%. हा फरक मार्च मध्ये काढलेला होता तिथे Add बटन करून Pay year 22-23 Pay Month मध्ये September घेवून त्या कर्मचाऱ्यांचा DA 34 टक्के फरकाचे दहा टक्के रक्कम टाकावी नंतर आपोआप 14% रक्कम येते Cintribution from date 01/01/2022 व Contribution to date 31/08/2022 टाकून सेव्ह करावे.
यानंर बील जनरेट करावे म्हणजे बीलामध्ये रक्कम लाल रंगात येत नाही. Worklist Payroll Employee Information Non Goverment मध्ये पतपेढी रक्कम update करणे. ज्याचा मागील महिन्यात दिवाळी ऍडव्हान्स कपात करणे बाकी आहे त्यांचा सर्व 12500 रु पूर्ण करून घ्यावे.
0 टिप्पण्या